Ancient Historical Forts

  • May 29, 2021 - 10:00

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या महाराष्ट्राला लाभलेला अमूल्य ठेवा आहे तो म्हणजे आपले गड किल्ले. या गडकिल्ल्यांच्या बळावर महाराजांनी अवघे स्वराज्य निर्माण केले.”स्वराज्याचे सार ते दुर्ग” या शब्दात महाराजांनी गड-किल्ल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपल्याला या गडकिल्ल्यांचा फार कमी अभ्यास व माहिती आहे.
आणि म्हणूनच तुमच्यासाठी या वेबिनार च्या माध्यमातून आपल्या गड किल्ल्यांचा अभ्यास आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
या वेबिनार ला आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरती रजिस्ट्रेशन करून आपला प्रवेश निश्चित करा
रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/vTk6SrzvHMYYqQtg7
Google Meet Joining Link
http://meet.google.com/zrt-kuja-ujs
तारीख व वेळ
शनिवार 29/05/2021
सकाळी 10 ते 11
धन्यवाद
अमृत पाटील
Ancient Maharashtra

EVENT INFO :

  • Start Date:May 29, 2021
  • Start Time:10:00
  • End Date:May 29, 2021
  • End Time:11:00

FIND THIS EVENT ON :