Aarvi School

  • November 13, 2019 - 12:34

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा मा. अनिताजी साप्ते यांच्याकडून सौ. हौसाबाई श्रीपतराव साप्ते यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आर्वी या शाळेस एकशे पंचवीस (१२५) पुस्तके व पाच खानी कपाट सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. सोमनाथ स्वामी व प्रा. केंगार आर. एस. व त्या शाळेचे मुख्याध्यापक दीपश्री वाणी, सहकारी शिक्षक, शाळा समितीचे अध्यक्ष व गावचे ज्येष्ठ नागरिक, निवृत्त मुख्याध्यापक तुकाराम घोगरे गुरुजी व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

       

EVENT INFO :

  • Start Date:November 13, 2019
  • Start Time:12:34
  • End Date:November 13, 2019
  • End Time:06:45