11th CET Crash Course

  • August 1, 2021 - 10:30
  • 28/15/16, Narhe-Dhayari Road, pari Company, Dhayari, Pune

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
नुकताच तुमचा इ. १०वी चा निकाल लागला. त्या अनुषंगाने इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
ही परीक्षा कशा स्वरूपात असेल? त्याचा अभ्यासक्रम कशा स्वरूपात असेल?, या परीक्षेची तयारी कशी करायची? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. पण आता घाबरण्याची काही गरज नाही.
या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी एशियन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टस् आपल्यासाठी एक मोफत क्रॅश कोर्स घेऊन येत आहे.

या कोर्सचे महत्वाचे मुद्दे :
१) हा कोर्स १५ दिवसांचा असेल (दिनांक १ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१)
२) हा कोर्स राज्यमंडळ व अन्य मंडळ (SSC, CBSE, ICSE, NIOS) या सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
३) हा कोर्स पूर्णपणे फ्री असेल.
४) अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन
५) ३ पूर्व परीक्षांचे आयोजन
६) अभ्यासाच्या तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तिका.
७) तुमच्या शंकांचे वेळोवेळी निरसन
८) लेक्चर हे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीत होतील.

सूचना :
या कोर्ससाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत तरी इच्छुक विद्यार्थीनी खालील लिंकवर क्लिक करून आपला प्रवेश फार्म भरून प्रवेश निश्चित करावा
https://forms.gle/8pCGa1PePD9kLKfh6

प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख
शनिवार ३१/०७/२०२१

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. प्रज्ञा दुसाने (९५५२५२७९७३)
प्रा. राधिका भालेराव (९११२९१७१५०)
प्रा. प्रेरणा भट (९२८४४५९३३१)

धन्यवाद
एशियन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्टस्, धायरी पुणे- ४११०४१
फोन नं. ०२०-२४६९०६२०, २४६९०६१०

EVENT INFO :

  • Start Date:August 1, 2021
  • Start Time:10:30
  • End Date:August 20, 2021
  • End Time:13:00
  • Location:28/15/16, Narhe-Dhayari Road, pari Company, Dhayari, Pune