विश्वविद्यालय अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत 'विकसित भारत@२०४७ युवकांचा आवाज' हा कार्यक्रम दिनांक ११ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात आपल्या देशाचे मा. पंतप्रधान यांचे हस्ते 'विकसित भारत@२०४७' या पोर्टलचे उद्घाटन होणार असून मा. पंतप्रधान हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.
सदर कार्यक्रम ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, ही विनंती.
Click on Below link for Live Show