"राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! ""दशरथ नंदन रामदया सागर रामसत्यधर्म पारायण रामराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!"