SavitriMahotsav

  • February 14, 2022 - 11:00

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स

सूचना

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ विद्यापीठ परिसरात सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. या निमित्त महाविद्यालयांमध्ये सावित्री महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त महाविद्यालयांमध्ये सोमवार दिनांक १४/०२/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल पोस्टर तयार करून महाविद्यालया मध्ये उद्या प्रा. अमृत पाटील सर यांच्याकडे जमा करावे

EVENT INFO :

  • Start Date:February 14, 2022
  • Start Time:11:00
  • End Date:February 14, 2022
  • End Time:12:00